बुद्धिबळाचे फायदे

  नमस्कार मित्रांनो......

 आता बुद्धिबळ शिका मराठीमध्ये. बुद्धिबळाची  सर्व माहिती येथे आपणाला आम्ही देणार आहोत....पहिल्यांदा आपण जाणून घेऊया बुद्धीबळ शिकायचे काय फायदे काय आहेत.


१.एकाग्रता वाढते.

२.खेळात यश मिळविण्याचा अभ्यास होतो.



३. सराव करण्याची क्षमता वाढते.


४. सावधानता वाढते .


५.मनाचा समतोल .


६. एका जागी मन केंद्रित करता येते .


७.कोणत्याही  परिस्थितीत गडबडून न जाता त्याला तोंड देण्याची क्षमता वाढते.


८.तणाव विरहीत जीवन जगता येते


९. ताण सहन करण्याची शक्ती प्राप्त होते.



१०.संयम वाढतो  


११.विद्यार्थ्यांना अभ्यास करताना बुद्धिबळाचा खूप उपयोग होतो. 


१२.विद्यार्थ्यांना बुद्धिबळातून स्पर्धात्मक जीवन व गणित ,विज्ञान यात
 खूप मदत होते .



१३.बुद्धिबळामुळे मुलांची समस्या सोडवण्याची क्षमता वाढते.


१४.बुद्धिबळामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढते 


१५.बुद्धीबळामुळे मुलांच्या दोन्ही बाजूच्या मेंदूचा विकास होतो.



              अशा प्रकारे बुद्धिबळाचे अजुन खूप काही फायदे आहेत तरी सर्व पालकांनी आपल्या मुलांना बुद्धीबळ हा खेळ शिकवला पाहिजे. buddhibalfayde


Comments

Post a Comment

Popular posts from this blog